बॉलिवूडची बेबो  करीना कपूर खान

1

बहुतांश जणी आपापल्या आवडत्या अभिनेत्रींची लाइफ-स्टाइल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

2

सुरुवातीपासूनच कपूर कुटुंबाचं चित्रपटांशी घट्ट नातं होतं. आणि त्यामुळेच करीना कपूरला नेहमीच अभिनेत्री बनायचं होतं.

3

करीना कपूरची लग्जरी लाईफस्टाईल सर्वांनाच माहिती आहे.

4

अभिनेत्रीने सैफ अली खानशी लग्न करत ती नवाब घराण्याची सून बनली.  तिला दोन मुलगे आहेत.

5

दोन मुलानंतर देखील तिने आपली बॉडी फिटनेस राखून ठेवला आहे. त्यासाठी ती योगा आणि व्यायामाची मदत घेते.

6

करीना कपूरला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे अनेक लग्जरी कार आहेत.

7

करीना कपूर आपल्या गर्ल्स स्क्वाड सोबत मजा मस्ती करताना दिसते.

8

बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे आपलीही त्वचा सुंदर आणि नितळ असावी, अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते.

9

करीना कपूरची संपत्ती ४४० कोटींची आहे. अभिनेत्रीने नवाब घराण्याची सून असूनसुद्धा स्वतःच्या कला-कौशल्याने इतकी संपत्ती कमावली आहे.

10