मानसी आणि पती प्रदीप खरेरामध्ये दुरावा

1

“बघतोय रिक्षावाला” या गाण्यामुळे मराठी अभिनेत्री मानसी नाईक प्रकाशझोतात आली होती.

2

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा गेल्या वर्षीच म्हणजे २०२१मध्ये जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले होते

3

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते.

4

दोघांना सोशल मीडियावर पसंती मिळाली होती. दोघांचे रिल्स व्हिडीओ सातत्यानं व्हायरल होत होते.

5

लग्नानंतर वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेतल्यानं अनेक चर्चा होत आहेत.

6

गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे चर्चेत आहे.

7

अखेर चर्चांना पूर्णविराम देत मानसी नाईकनं घटस्फोटांच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

8

मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे.

9

एका मुलाखतीत पती प्रदीप खऱेरापासून घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगितलं असून त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

10