जेवणाची वेळ पाळा, आरोग्य सांभाळा

1

आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात.

2

दूरचित्रवाहिनी आणि मोबाईलवरील कार्यक्रम पहाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागणे आणि त्यासाठी उशिरा जेवणे चालू झाले

3

आकाशात सूर्य असेल, त्या वेळी आपण जे जेवतो, ते चांगल्या रितीने पचते.

4

आयुर्वेदानुसार जेवणाच्या आदर्श वेळा म्हणजे सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ५ ते ६ म्हणजे सूर्यास्ताच्या पूर्वी.

5

झोपेमध्ये शरीर विश्रांती घेत असल्याने पचनासह शरिराच्या सर्वच क्रिया काही प्रमाणात मंदावतात.

6

अन्नाचा केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर मन आणि प्रकृतीवरही परिणाम होत असतो.

7

आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणानंतर तीन तासानंतर झोपायला पाहिजे.

8

तुम्हाला तुमच्या अन्नातून पूर्ण पोषण मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही योग्य वेळी अन्न घेतले पाहिजे.

9

एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे.

10