नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

1

दाक्षिणात्य आभिनेत्री रश्मिका मंदाना मनमोहक अदा अन् गोड हास्यामुळे लाखो लोक तिचे चाहते आहेत

2

साऊथ सिनेसृष्टीतील मेगा सुपरस्टार अभिनेत्रीला रातोरात नॅशनल क्रशचा हा टॅग मिळाला आहे.

3

रश्मिका स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभिनेत्री ती जीममध्ये नेहमीच वर्कआऊट करताना दिसते.

4

तिचे बोलके डोळे आणि तिच्या स्मित हास्याने तिने अनेकांना घायाळ केले आहे.

5

दाक्षिणात्य सिनेमांबरोबरच आता बॉलिवूडमध्येही रश्मिका मंदान्नाची चर्चा आहे.

6

रश्मिका मंदानाचे इंस्टाग्राम वर ३१.१. मिलियन फॉलोअर्स आहेत.

7

रश्मिका आणि विजय या दोघांच्या नात्याबाबत अनेक अफवा व्हायरल झाल्या आहेत

8

पुष्पाच्या यशापासून, रश्मिकाला सुपरहिट चित्रपटांची रांगच लागली आहे.

9

बॉलिवूडमध्ये गुडबाय आणि मिशन मंजू हे तिचे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

10