ऑनलाईन शॉपिंग काळाची गरज आणि वेळेची बचत
ऑनलाईन शॉपिंग काळाची गरज आणि वेळेची बचत
1
आजच्या जगात मोठ्या प्रमाणात कोणती वस्तू घ्यायची असल्यास ऑनलाईनच घेतो.

2
मोबाईल मधील अॅपचा वापर करून कोणतीही गोष्ट आपण घरी मागवू शकतो.

3
खरेदीदार आणि विक्रेते व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी इंटरनेट हे मुख्य माध्यम म्हणून वापरतात.

4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये विविध सजावटीचे साहित्य मागवता येते

5
ऑनलाईन शॉपिंगसाठी विविध साईट्स दिलेल्या असतात.

6
ऑनलाईन शॉपिंगसाठी क्रेडीट कार्ड सारख्या ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.

7
कोरोनाच्या काळात तर ऑनलाईन शॉपिंग शिवाय पर्यायच लोकांकडे नव्हता.

8
एका वेळी अनेक गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर, कार्टमध्ये साठवून ठेवता येतात.

9
ऑनलाईन शॉपिंग तुमची लाईफस्टाईल सोपी बनवते

10