ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय

Heptagram

1

१९५२ मध्ये वडील किंग जॉर्ज पाचवे यांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी राणी एलिझाबेथ द्वितीय ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या.

Heptagram

2

१ जून रोजी एलिझाबेथ यांच्या राजवटीला ७० वर्षे पूर्ण झाली होती.

Heptagram

3

एलिझाबेथ II ही एकमेव राणी होती जी एकापेक्षा जास्त देशांची राणी होती.

Heptagram

4

ब्रिटीश परिवाराचा कोहिनूर हिऱ्याचा मुकुट प्रिन्स चार्स्लच्या पत्नीकडे राहणार आहे.

Heptagram

5

९ एप्रिल २०२० रोजी त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राणी खूप एकट्या झाल्या होत्या.

Heptagram

6

परदेश यात्रेदरम्यान पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नसलेल्या त्या जगातील एकमेव महिला होत्या.

Heptagram

7

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी ८ सप्टेंबर २०२२ निधन झाले आहे.

Heptagram

8

राणीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल.

Heptagram

9

राणी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स असणार आहे

Heptagram

10