कसे असावे पालक आणि पाल्याचे नाते
1
पाल्यासाठी स्वतःचा जास्तीत जास्त वेळ द्यावा.
2
पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.
3
मुलांकडून अतिअपेक्षा टाळाव्यात म्हणजे मुलांनाही आणि आपल्यालाही ताण येणार नाही.
4
पालकांनी स्वतःचे आचरण मुलांसमोर आदर्श ठेवल्यास त्याचे अनुकरण मुल देखील करतात.
5
मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.
6
घरात पाहुण्यांसमोर मुलांचे दोष सांगू नये, त्यामुळे ती बुजरी होतात.
7
मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये.
8
मुलांकडून लहानसहान विविध गोष्टी शिकाव्यात, त्यामुळे मोकळीकता राहते.
9
मुलांना पैशाचे महत्व समजावून सांगा.
10