रितेश जेनीलियाचा  "वेड"

1

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा या दोघांनी तब्बल ५ भाषिक चित्रपटांत काम केले आहे.

2

आता रितेशने नवी सुरुवात केली आहे. त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

3

रितेश मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्याने चित्रपटप्रेमी खूपच खुश होते.

4

रितेशने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

5

पोस्टरवरुन हा चित्रपट एकतर्फी प्रेम कहाणी आणि थ्रिलर या पठडीतला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

6

वेड या चित्रपटाच्या फर्स्ट लूकला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली असून लाखोंचे व्हूज मिळाले आहेत.

7

या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत दिसणार असून रितेश याचं दिग्दर्शन करणार आहे.

8

बॉलिवूडचा दबंग सलमान खानही या चित्रपटातमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.

9

रितेश जेनीलियाचा हा ‘वेड’ ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

10