श्री दत्त जयंती

1

दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती होय.

2

दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. याला दत्तात्रेय जयंती असेही म्हटतात.

3

सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त गुरु मानले जातात.

4

गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद.

5

दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं कमी होतो. म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

6

कमंडलू हे संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो अशात कमंडलू हे एकाप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे.

7

त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही.

8

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्‍वर:। गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम :॥

9

या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात.

10