आला हिंवाळा, तब्येत सांभाळा

1

हिवाळ्याच्या हंगामात तापमान कमी होते ज्यामध्ये सर्दी, खोकला, फ्लू, ब्रोकायटिस, कोरडेपणा आणि त्वचेची जळजळ यांचा समावेश होतो.

2

ऋतू बदलल्याने आजूबाजूचे वातावरण आणि तापमानात बरेच बदल होत असतात.

3

थंडीतील बहुतेक रोग  व्हायरल इन्फेक्शन मुळे होतात. 

4

थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते.

5

सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं.

6

थंडीतील बदलते वातावरण आणि प्रदूषण यांचा शरीरावर परिणाम होऊन डोळ्यांचे आजार होतात.

7

हवेतील धुके व प्रदूषण यांच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधीमुळेही हिवाळा काहीजणांना त्रासदायक वाटतो.

8

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले अन्न खा, Say NO to Doctor

9

प्रदूषणामुळे पेशंटच्या साधा खोकल्याचे रूपांतर गंभीर खोकल्यामध्ये होते.

10