26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeIndiaअर्थसंकल्पात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

अर्थसंकल्पात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या देशवासीयांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प २०२२-२३ सादर केला आहे. जो आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून लागू होईल.

काय झाले महाग !

  1. आयात छत्र्या
  2. सर्व इम्पोर्टेड वस्तू
  3. इमिटेशन ज्वेलरी
  4. लाउड स्पीकर
  5. हेडफोन
  6. इअरफोन
  7. सोलर मोड्यूल
  8. एक्सरे मशीन
  9. स्मार्ट मिटर
  10. खेळण्यांचे सुटे भाग

काय झाले स्वस्त !

  1. कपडे
  2. हिरे
  3. मोबाईल फोन आणि चार्जर
  4. कॅमेरा लेन्स
  5. कृषी उपकरणे
  6. आयात मशीन
  7. इलेक्ट्रिक उपकरण
  8. चामड्याचे साहित्य
RELATED ARTICLES

Most Popular