27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeCareerडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.

 पदाचे नाव: फील्ड असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट.

 रिक्त पदे: 03 पदे.

 नोकरी ठिकाणरत्नागिरी.

कशा प्रकारे अर्ज कराल: ऑफलाईन.

 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 जून 2022.

 अर्ज पाठवण्याचा पत्ता: डॉ डीएसकेकेव्ही दापोलीचे.

अधिकृत वेबसाईट: http://www.dbskkv.org/

पूर्ण नोटिफिकेशन खालील लिंकवर उपलब्ध

नोटिफिकेशन लिंक

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular