25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeCareerपश्चिम रेल्वे भरती २०२२

पश्चिम रेल्वे भरती २०२२

पश्चिम रेल्वे भरती २०२२ अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

पश्चिम रेल्वे भरती अंतर्गत ३६१२ अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या लेखात पश्चिम रेल्वे भरती २०२२ ची अधिकृत अधिसूचना, PDF, पश्चिम रेल्वे भरती २०२२ च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ. गोष्टी दिल्या आहेत.

पश्चिम रेल्वे भरती २०२२ अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. पश्चिम रेल्वे भरती २०२२ च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे. पश्चिम रेल्वे भरती २०२२ अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३६१२ रिक्त पदांसाठी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे भरती २०२२ अंतर्गत विविध ट्रेड मधील अप्रेंटिस पदासाठी पदभरती होणार असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पश्चिम रेल्वे भरती २०२२ चे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे. पश्चिम रेल्वे भरती २०२२ पदभरतीसाठी विविध पदाला लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५०% गुणांसह १०+२ परीक्षा पद्धतीत मॅट्रिक किंवा १० वी उत्तीर्ण.

तांत्रिक पात्रता: NCVT/SCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

वयोमर्यादा: २७ जून २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे (OBC – ३ वर्षे सुट, SC/ST – ५ वर्षे सुट

General Category: रु. १००

SC/ST/PWD/Women: No fee

विविध पदांच्या एकूण रिक्त पदांसाठी अधिसूचना खालीलप्रमाणे-:

१     Fitter / फिटर – ९४१

२     Welder / वेल्डर – ३७८

३     Carpenter / कारपेंटर – २२१

४     Painter / पेंटर – २१३

५     Diesel Mechanic / डिझेल मेकॅनिक – २०९

६     Mechanic / मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – १५

७     Electrician / इलेक्ट्रिशियन – ६३९

८     Electronics Mechanic / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ११२

९     Wireman/ वायरमन – १४

१०    Reff. & AC Mechanic /  Reff. & AC मेकॅनिक – १४७

११    Pipe Fitter / पाईप फिटर  -१८६

१२    Plumber / प्लंबर – १२६

१३    Draftsman (Civil) / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – ८८

१४    PASAA  – २५२

१५    Stenographer / स्टेनोग्राफर – ०८

१६    Machinist / मशीनिस्ट – २६

१७    Turner / टर्नर – ३७.

RELATED ARTICLES

Most Popular