गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या देशवासीयांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प २०२२-२३ सादर केला आहे. जो आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून लागू होईल.
काय झाले महाग !
- आयात छत्र्या
- सर्व इम्पोर्टेड वस्तू
- इमिटेशन ज्वेलरी
- लाउड स्पीकर
- हेडफोन
- इअरफोन
- सोलर मोड्यूल
- एक्सरे मशीन
- स्मार्ट मिटर
- खेळण्यांचे सुटे भाग
काय झाले स्वस्त !
- कपडे
- हिरे
- मोबाईल फोन आणि चार्जर
- कॅमेरा लेन्स
- कृषी उपकरणे
- आयात मशीन
- इलेक्ट्रिक उपकरण
- चामड्याचे साहित्य