30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

जिल्ह्यात सरासरी ६४ टक्के मतदान, प्रक्रिया शांततापूर्ण

सकाळच्या सत्रापासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतर...

भाजप ठरवणार निकाल की ‘निक्काल’, चाकरमानीही ठरणार प्रभावी

विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत झालेले मतदान हे...

दापोलीत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

दापोली विधानसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झाले...
HomeCareerमहाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळविविध पदांची भरती

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळविविध पदांची भरती

दि. २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेल करण्याचा कालावधी दिला आहे.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी संबंधित मेल आयडी देण्यात आला असून, दि. २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेल करण्याचा कालावधी दिला आहे. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, रिक्त संख्या याची माहिती पुढीलप्रमाणे.

एकूण रिक्त संख्या – ०२

क्र. पदाचे नाव रिक्त संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य सुरक्षा अधिकारी सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी
सुरक्षा अधिकारी

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज शुल्क – नाही

वेतनमान – नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मार्च २०२२

२. एकूण रिक्त संख्या – ०२

क्र. पदाचे नाव रिक्त संख्या शैक्षणिक अर्हता
प्रकल्प समन्वयक M.E. / M.Tech
आय. टी. समन्वयक M.E. / M.Tech

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज शुल्क – नाही

वेतनमान – नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२२

३.  एकूण रिक्त संख्या – ०३

क्र. पदाचे नाव रिक्त संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य शासकीय अधिकारी शासन सेवेतील जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२२ काळात निवृत्त अधिकारी, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता कार्यक्षम, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा लिहिता, वाचता येणे आवश्यक.
उपअभियंता (स्थापत्य)
व्यवस्थापक कलागारे

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज शुल्क – नाही

वेतनमान – नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन मेलद्वारे, पोस्टाद्वारे, प्रत्यक्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मार्च २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०००६५

ई-मेल आयडी –

filmcitycao@gmail.com

अधिकृत वेबसाईट –

www.filmcitymumbai.org

www.maharashtra.gov.in

उमेदवारांनी विहित नमुन्यातच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी सोबतची पीडीएफ पडताळून पहावी. प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या लक्षात घेऊन छाननी करून पात्र उमेदवारांपैकी अनुभव आणि वयोमर्यादा विचारात घेऊन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. अर्ज पाहून मुलाखतीला बोलावण्याचे आणि नाकारण्याचे सर्व हक्क महामंडळ राखून ठेवत आहे. मुलाखतीची दिनांक आणि वेळ पात्र उमेदवारांना यशावकाश कळविण्यात येईल.

पूर्ण नोटिफिकेशन खालील लिंकवर उपलब्ध

Maharashtra Film Theater and Cultural Development Corporation

Notification Link

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular