जिल्हयात वाढत जाणारे कोरोना संक्रमित रुग्णसंख्या पाहता जिल्हयात “माझा डॉक्टर” अभियान राबविण्यात येत आहे.
त्यानुसार रत्नागिरी जिल्हयातील खाजगी General Practitioners यांनी कोविड रुग्णांना उपचार करण्यापूर्वी
https://forms.gle/HsdbyqmMfpGdBAgs5
या लिंक वर अर्ज करून परवानगी मिळवणे आवश्यक आहे.
कृपया विनापरवानगी कोविड रुग्णांवर उपचार करु नयेत.कोविडच्या साथीवर मात करण्यासाठी कृपया शासनास सहकार्य करावे.
लक्ष्मीनारायण मिश्रा,
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी