29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

दापोलीतील सुवर्णदुर्ग वारसास्थळात शिवरायांच्या किल्ल्यांना जगाचा मुजरा

आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रयतेला आणि मनांना...

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...
HomeRatnagiriरत्नागिरी शहरी भागातील लसीकरण

रत्नागिरी शहरी भागातील लसीकरण

गुरुवार दिनांक २४-०६-२०२१ रोजी रत्नागिरी शहरी भागातील खालील ठिकाणी ३० ते ४४ वर्षे वयोगटातील व ४५ वर्षावरील लाभर्थ्यांसाठी कोविशील्ड लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. सदर लसीकरणासाठी ऑनलाइन पद्धतीने व ऑन स्पॉट पद्धतीने कोविशील्ड लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. तरी अपॉईंटमेंट घेणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणेकरीता दिनांक २३-०६-२०२१ रोजी दुपारी १२ वाजलेनंतर www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाइन अपॉईंटमेंट निश्चित करावी.

कोविशील्ड लसीकरण

दिनांक : २४-०६-२०२१

( सकाळी ९ ते सायंकाळी ५ )

ठिकाण क्षमता
UPHC कोकणनगर १००
पटवर्धन हायस्कूल १००
मेस्त्री हायस्कूल १००

PRESS note covishield vaccination

RELATED ARTICLES

Most Popular