30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...
HomeChiplunसावर्डेत विजेचा प्रवाह घरात घुसला, फर्निचर, उपकरणे खाक

सावर्डेत विजेचा प्रवाह घरात घुसला, फर्निचर, उपकरणे खाक

आगीत कपाटात असणारे कागदपत्रे, कपडे व रोख रक्कम ५२ हजार रुपये जळाले आहेत.

एका वृत्त वाहिनीचे चिपळूण प्रतिनिधी रविंद्र उर्फ बाळू कोकाटे यांचे सावर्डे येथे घर असून ते आपल्या कुटुंबासह येथे राहतात. रविवारी रात्री ते जेवणासाठी कुटुंबासह आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. त्याच दरम्यान वीज वाहिनीतून विजेचा प्रवाह थेट कोकाटे यांच्या घरात घुसला. वीज वाहिनीतून प्रवाह आत आल्याने सर्वप्रथम घरातील अंतर्गत वीज वाहिन्या, पंखे, स्विच बोर्ड यांना आगीने घेरले. पुढे सर्व घरात आगीचा लोळ पसरू लागला. घरातील फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन यांच्यासह प्रत्येक विजेची उपकरणे आगीने भस्मसात केली.

आगीने घराला घेरले विजेच्या उपकरणांनी पेट घेतल्यानंतर साहजिकच आग 5 आजूबाजूला पसरू लागली आणि घरातील फर्निचरला आगीने घेरले. बघता-बघता फर्निचरदेखील बेचिराख झाले. विजेचा प्रवाह इतका भयंकर होता की घराचा सोसायटी या तळ अधिक २० मजली असलेल्या ए विंग च्या रूम नंबर १६०१ या रूमला आग लागली होती. ते घर सीमा अमोणकर यांच्या मालकीचे असून तेथे जॉयनीता सालीयन्स या भाडोत्री आहेत. त्याच रूमच्या बेडरूमधील असणाऱ्या लाकडी शोकेस व देवघराला सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यावेळी घरात कोणी नव्हते.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल. या विभागांनी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास तास लागला. या आगीत कपाटात असणारे कागदपत्रे, कपडे व रोख रक्कम ५२ हजार रुपये जळाले आहेत. तसेच त्या कपाटामध्ये असणारे सोन्याचे दागिने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून ते दहा. जॉयनीता सालीयन्स यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

RELATED ARTICLES

Most Popular