23.4 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeChiplunआमदार भास्कर जाधव यांना धोक्याची घंटा

आमदार भास्कर जाधव यांना धोक्याची घंटा

महायुतीच्यावतीने राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रंगत वाढली.

विधानसभा ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी महायुतीचे राजेश बेंडल यांच्यावर २,८३० मतांचा निसटता विजय मिळवला. भास्कर जाधव यांनी निसटत्या २,८३० मतांनी विजय मिळवला असला तरी गुहागर विधानसभा मतदारसंघातील नगरपंचायत, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून पडलेली कमी मते आगामी गुहागर नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकासाठी त्यांना विचार करायला लावणारा आहे. आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण तालुक्यातील ९२ मतदान केंद्रांवर २ हजार व खेड तालुक्यातील ९० मतदान वर ५,७७० मतांची आघाडी घेतली, तर राजेश बेंडल यांना गुहागर तालुक्यातील १४० मतदान केंद्रांवर ५ हजार ७५४ मतांची घेण्यात गुहागर आभास सुरवातीला एकतफ़ी वाटत होती. महायुतीच्यावतीने राजेश बेंडल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रंगत वाढली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मित्र पक्ष आणि कुणबी समाज यांनी बेंडल यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची वाटू लागली. भास्कर जाधव कि राजेश बॅडल विजयी होणार अशी चर्चा सुरु झाली. भास्कर जाधव यांना पहिल्याच चार फेरीत मिळालेले ८ हजाराचे ‘मताधिक्य निर्णायक ठरले.

पोसरे, आंबीडगाव, खेरशेत या केंद्रांवर २०० हून अधिक २०० हून मताधिक्य मिळाले. गुहागर तालुक्यातून राजेश बेंडल यांनी ५,७७० मतांची आघाडी घेतली. गुहागर खालचापाट केंद्रावर ५०८, हेदवी ३६६, अंजनवेल कातळवाडी ३२८, तसेच भातगाव तिसंग व धक्का या दोन केंद्रांवर ३९२ मताधिक्य घेतले. जाधव यांना ५,७७० मतांची आघाडीङ्गङ्गया फेऱ्या खेड तालुक्यातील होत्या. खेड तालुक्यातून जाधव यांना ५,७७० मंतांची आघाडी मिळाली. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील शिरशी मोहल्ला, मोमके, मुंबके, अलसुरे, आष्टी येथे ४००हून अधिक, भोस्तेमधील दोन केंद्रांवर ४६४, कोंडिवली शिव बुद्रुक खोतवाडी असगणी या मतदान केंद्रांवर तीनशेहून अधिक मताधिक्य घेतले. भास्कर जाधव यांना पडवेतील दोन केंद्रांवर ५०४, गुहागर बरचापाट ४१५, श्रृंगारतळी ४७६, पालशेत ३०१, तसेच वरवेली, सुरळ, राम निवाडी, कौंढर काळसूर येथून २०० मताधिक्य मिळाले. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून पडलेली कमी मते आगामी गुहागर नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकासाठी त्यांना विचार करायला लावणारा आहे.

खेड तालुक्यांत राजेश बेंडल पूर्णपणे पीछाडीवर खेड तालुक्यात राजेश बेंडल पूर्णपणे पिछाडीवर गेले. त्यांना केवळ खारीमधून १६२ व बहिरवली २०८ या दोन केंद्रांवर एवढेच मोठे मताधिक्य घेता आले. चिपळूण तालुक्यात २,५७६ मतांनी भास्कर जाधव आघाडीवर होते. यामध्ये कामथे व कामथे खुर्द दोन केंद्रांवर ६८८, भोममधील दोन केंद्रांवर ४४६, लोणारी बंदर ३००, कापरे, कातरोळी, कोकरे या केंद्रांवर त्यांनी २०० हून अधिक आघाडी घेतली. राजेश बेंडल यांना वहाळमधील दोन केंद्रांवर. ४६०, मुर्तवडे व कातळवाडी या केंद्रांवर ३५५ मताधिक्य मिळाले. पोसरे, आंबीडगाव, खेरशेत या केंद्रांवर २०० हून अधिक २०० हून मताधिक्य मिळाले. गुहागर तालुक्यातून राजेश बैंडल यांनी ५,७७० मतांची आघाडी घेतली. गुहागर खालचापाट केंद्रावर ५०८, हेदवी ३६६, अंजनवेल कातळवाडी ३२८, तसेच भातगाव तिसंग व धक्का या दोन केंद्रांवर ३९२ मताधिक्य घेतले. कौंडर, काळसूर, पालशेत, शीर, मासु, नरवण या केंद्रांवर २०० हून अधिक मताधिक्य मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular