25.4 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeLifestyleकोरोना लस बहुगुणकारी

कोरोना लस बहुगुणकारी

ही केवळ कोरोनाशी नव्हे तर कर्करोग, पोलिओ, कॉलरा आदी जवळपास २० प्रकारच्या आजारांचा मुकाबला करते, अशी मोठी खूशखबर जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

जगात विविध प्रकारचे साधारण त्याचप्रमाणे गंभीर आजार सुद्धा असतात. त्या प्रत्येक आजारावर उपाय उपलब्ध असेलच असे काही सांगता येत नाही. तर काही औषधे अशी असतात त्यांचा उपयोग अनेक आजारांवर होतो.

मागील दोन वर्ष देश कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरसशी लढत आहे. अचानक उद्धभवलेल्या या व्हायरसमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. तर अनेक जण त्याच्याशी लढून आपले जीवन परत मिळवले. कोणत्याही आजारावर मत करण्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, योग्य आणि प्रमाणात औषधे, नियमित आणि योग्य आहार, व्यायाम आणि तेवढाच आराम यांची आवश्यकता असते.

कोरोनावा मात करण्यासाठी प्रतिबंधक लस बनविण्यात आली. वेगवेगळ्या देशामध्ये विविध लसी बनविण्यात आल्या. भारतात सुद्धा ३-४ लसीना वापरासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे सध्याच्या घडीला कोरोना संक्रमितांचे प्रमाण आटोक्यात आले आहे. या लसीबद्द्ल जाणून घेतले असता, ही केवळ कोरोनाशी नव्हे तर कर्करोग, पोलिओ, कॉलरा आदी जवळपास २० प्रकारच्या आजारांचा मुकाबला करते, अशी मोठी खूशखबर जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

कोरोना प्रतिबंधित लस ही विविध आजारांवर उत्तम सुरक्षा कवच ठरणार आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घ्या आणि तंदुरुस्त राहा, असा सल्ला डब्ल्यूएचओच्या अहवालातून देण्यात आला आहे. लसीमुळे कोरोनाव्यतिरिक्त गर्भाशयाचा कर्करोग , कॉलरा , घटसर्प , इबोला , हेप बी , पटकी , इन्फ्लुएंझा , जपानी एन्सेफलायटिस , गोवर , मेंदूज्वर , गालगुंड , डांग्या खोकला , फुफ्फुसाचा दाह , न्यूमोनिया , पोलिओ , रेबीज, धनुर्वात , विषमज्वर , कांजण्या , पितज्वर आदी आजारांपासून संरक्षण मिळते , असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular