25.3 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeCareerरत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि भरती २०२२

रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि भरती २०२२

पदाचे नाव: कंपनी सचिव (Company Secreatary)

रिक्त पदे: ०१ पदे

नोकरी ठिकाण: रत्नागिरी,  गुहागर, अंजनवेल

शैक्षणिक पात्रता: पदवीधर, सीए डिग्री, एलएलबी

वयोमर्यादा: ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे

वेतन श्रेणी: रु. ५०,०००/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची प्रक्रिया –

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या अर्जाच्या नमुना डाऊनलोड करून घेऊन, त्या विहित नमुन्यामध्येच अर्ज करावा. अर्ज स्वहस्ताक्षरामध्ये भरायचा आहे. सोबत आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक कागदपत्रे जोडावयाची आहेत. त्यानुसार जोडून स्पीड किंवा रजिस्टर पोस्टाने अंतिम तारखेच्या आतमध्ये पोहोचतील अशा अंदाजाने पाठवावीत. त्यानंतर आलेल्या अथवा चुकीची माहिती भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसून, ते रद्द ठरविण्यात येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ एप्रिल २०२२

अर्ज करण्याचा पत्ता :

सीनियर मॅनेजर (एचआर), रत्नागिरी गॅस अँड पॉवर (प्रा.) लिमिटेड पी.ओ. RGPPL अंजनवेल, तालुका गुहागर, जिल्हा: रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५६३४.

अधिकच्या माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट –

http://rgppl.com/

वर भेट देऊन माहिती मिळवावी.

पूर्ण नोटिफिकेशन खालील लिंकवर उपलब्ध

RGPL recruitment 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular