25.5 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeEntertainmentदिसायला आणि वागायला क्यूट अभिनेत्री अनन्या पांडेचा सेन्सेशनल लुक

दिसायला आणि वागायला क्यूट अभिनेत्री अनन्या पांडेचा सेन्सेशनल लुक

चर्चा तर सर्वात जास्त अनन्या पांडेने छोटासा २ फुटाचा मिनी ड्रेस परिधान केला त्याचीच होत आहे.

बॉलीवूड मधील सर्वात क्युट अभिनेत्रींपैकी एक म्हणून अनन्या पांडेची ओळख आहे. तिने अप्लावधीतच मिळवलेली प्रसिद्धी खरंच थक्क करणारी आहे. तिची सर्वात खास ओळख म्हणजे ती दिसायला खूपच गोड आणि क्युट आहे. दिसण्याप्रमाणे तिची वागणूक सुद्धा सभ्य आणि क्यूट आहे.

तिचा प्रत्येक आउटफीटमधील लुक सुद्धा एवढा सुंदर असतो की त्यामध्ये ती स्वप्नातील परीच सत्यात उतरल्या सारखी वाटते आणि म्हणूनच की काय तिचे चाहते सुद्धा तिच्या प्रत्येक आउटफिटवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करतात. तर अशा या क्युट अभिनेत्रीचा तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अजून एक अवतार नुकताच व्हायरल झाला.

अनन्य पांडे पारंपारिक ते वेस्टर्न आउटफिट सगळ्यामध्ये जास्त शोभून दिसते. नेहमी प्रमाणे या लुक मधून सुद्धा तिने अनेकांच्या काळजावर वार केला आहे. तिच्या या लुकमधील कातीलाना अदा पाहता अनेक चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या दिलखेचक अदा पाहताना क्षणभर का होईना, नजर तिच्यावरच स्थिरावते आहे. पुन्हा पुन्हा नजर तिच्याकडेच पाहण्यासाठी वळत आहे.

दीपिका पादुकोण लीड मध्ये असणारा एक चित्रपट येतोय गेहराइयां आणि या चित्रपटामध्ये अनन्य पांडे सुद्धा सेकंड लीड मध्ये आहे. याच मुव्हीचे सध्या प्रमोशन सुरु असून वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक लुक्ससह उपस्थित राहून अनन्या आपली स्वत:ची एक वेगळीच लकब दाखवत आहे. यावेळी तिने परिधान केलेला ड्रेस तर खूपच आकर्षक होता. चर्चा तर सर्वात जास्त अनन्या पांडेने छोटासा २ फुटाचा मिनी ड्रेस परिधान केला त्याचीच होत आहे. त्याच्या ब्राईट कलर्स आणि फिटिंगने अनन्याच्या सौंदर्यामध्ये चार चांद लावले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular