रत्नागिरी, दि. 22 (जिमाका)- जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

आता रत्नागिरीमधील तसेच जगभरातील सर्व चालू घडामोडी आपल्या अस्सल मराठमोळ्या आणि कोकणी वेबसाइटवर, नाव आहे रत्नागिरीकर !
Contact us: contact@ratnagirikar.com
© Ratnagirikar2022