27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriपोलीस महासंचालकांचे बँक खाते हॅक करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

पोलीस महासंचालकांचे बँक खाते हॅक करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

झाकीर याने अनेकांची बँक खाती हॅक करून करोडा रूपयांचा ऑनलाईन फोर्ड केला.

राज्याच्या पोलीस महासंचालकांचे बँक खाते हॅक करणाऱ्याला फक्त राज्यातील राजकारणावर होणार नाहीत, तर भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणावर एक प्रकारे हा निर्णय दाखला देणारा ठरणार आहे. त्यामुळे उत्सुकता लागून असलेल्या या निर्णयाचे परिणाम आणि निर्णय देताना पत्रकारांना दिली. झाकीर याने अनेकांची बँक खाती हॅक करून करोडा रूपयांचा ऑनलाईन फोर्ड केला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. रत्नागिरी पोलिसांच्या सायबर काईम शाखेकडून झाकीर याचा शोध घेवून अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी अनेक मोबाईल, सीमकार्ड हस्तगत केली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झाकीर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता झाकीर याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे तो गोवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे आढळून आहे.

त्यानुसार झाकीर याचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला उत्तरप्रदेशमधून निसटला झाकीर याचे लोकेशन ट्रेस करत असलेल्या पोलिसांना तो वारंवार हुलकावणी देत होता उत्तरपदेश येथे पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच झाकीर हा गोवर्धन परिसरातून निसटला. पोलिसांची अटक टाळण्यासाठी गोवर्धन हा थेट राजस्थानमधील सीमावर्ती भागामध्ये वास्तव्यासाठी गेला. रत्नागिरी सायबर सेलचे उपनिरिक्षक योगेश खरे यांनी अखेर झाकीर याचे राजस्थानमधील लोकेशन ट्रेस केले, त्यानुसार खरे यांनी राजस्थान दिग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांकडून आपला शोध घेतला जात असल्याची कुणकुण लागलेला झाकीर हा त्याच परिसरात लपून बसला होता. राजस्थान पोलिसांचे पथक व रत्नागिरी सायबर सेलच्या पथकाने दिग परिसरात सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. कडाक्याच्या शुन्य अंश सेल्सीअस तापमानात देखील पोलिसांकडून शोध घेण्याचे काम करण्यात येत होते. १० दिवसांच्या सर्च ऑपरेशननंतर मलिपूर या परिसरातून झाकीर याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

RELATED ARTICLES

Most Popular