गुरुवार दिनांक २४-०६-२०२१ रोजी रत्नागिरी शहरी भागातील खालील ठिकाणी ३० ते ४४ वर्षे वयोगटातील व ४५ वर्षावरील लाभर्थ्यांसाठी कोविशील्ड लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. सदर लसीकरणासाठी ऑनलाइन पद्धतीने व ऑन स्पॉट पद्धतीने कोविशील्ड लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. तरी अपॉईंटमेंट घेणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणेकरीता दिनांक २३-०६-२०२१ रोजी दुपारी १२ वाजलेनंतर www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ऑनलाइन अपॉईंटमेंट निश्चित करावी.
कोविशील्ड लसीकरण |
|
दिनांक : २४-०६-२०२१ ( सकाळी ९ ते सायंकाळी ५ ) |
|
ठिकाण | क्षमता |
UPHC कोकणनगर | १०० |
पटवर्धन हायस्कूल | १०० |
मेस्त्री हायस्कूल | १०० |