29.1 C
Ratnagiri
Wednesday, June 7, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeKokanकोकण रेल्वेने या ट्रेन वेळेत केला बद्दल

कोकण रेल्वेने या ट्रेन वेळेत केला बद्दल

रोड-दादर अशा धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत कोकण रेल्वेने बदल केले आहेत. हा बदल ०७/०४/२०२३ पासून अंमलात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने प्रसिद्ध पत्रकात दिली आहे. सावंतवाडीवरून ही ट्रेन आता रात्री ८ वाजता सुटणार आहे. दादरहून सुटणारी गाडी सावंतवाडी रोडला १०:४० ऐवजी १०:२५ वाजता पोहोचेल. दादरहून ते कुडाळ पर्यंत गाडी सुटेल त्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.

RELATED ARTICLES

Most Popular