29.3 C
Ratnagiri
Sunday, February 8, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...

ईव्हीएम’ बिघडले; मतदार ताटकळले जिल्ह्यात ८८ ठिकाणी फटका

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ जागा आणि नऊ...
HomeRatnagiriसाहित्य संमेलनास ग्रामीण, कृषी व सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी व साहित्यप्रेमींनी मोठ्या...

साहित्य संमेलनास ग्रामीण, कृषी व सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – डॉ. सौ.शमिका चोरगे

दि. १३,१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेने आयोजित केले आहे.

कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत असलेल्या जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या व साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार प्रमुख डॉ. सौ.शमिका चोरगे यांनी संस्थेच्या मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर दि. १३,१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनास ग्रामीण, कृषी व सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular