28.1 C
Ratnagiri
Wednesday, June 7, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeKokanदक्षिण कोकणात येत्या २४ तासात पावसाची शक्यता

दक्षिण कोकणात येत्या २४ तासात पावसाची शक्यता

आगामी ४८ तासात महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर पुढील २४ तासात मध्ये महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात आणि गोव्यातही मेघगर्जनेसह धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तास सावधनता बाळगावी असे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular