25.9 C
Ratnagiri
Monday, August 8, 2022

जिल्ह्यात पुढील ४८ तास रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे....

देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण

देशाच्या चौदाव्या उपराष्ट्रपतीसाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजता...
HomeCareerपोलीस उपनिरीक्षक पद भरती २०२२

पोलीस उपनिरीक्षक पद भरती २०२२

पोलीस उपनिरीक्षक पद भरती २०२२ पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मार्च २०२२ आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण २५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मार्च २०२२ आहे.

पदाचे नाव – पोलीस उपनिरीक्षक

पद संख्या – २५० जागा

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क

अमागास  – रु ५४४ /-

मागासवर्गीय- रु. ३४४ /-

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी –  ३५ वर्षे

मागासवर्गीय/ अनाथ –  ४० वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

०६ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट

https://mpsconline.gov.in

अटी व शर्ती – 

अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२ करिता आवश्यक असलेली कागदपत्रे

अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता इ. चा पुरावा., अनुभवाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

पूर्ण नोटिफिकेशन खालील लिंकवर उपलब्ध

पोलीस उपनिरीक्षक पद भरती २०२२ नोटिफिकेशन

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular