26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeEntertainmentसमांतरचा टिझर झाला व्हायरल

समांतरचा टिझर झाला व्हायरल

समांतर या वेब सिरीज ला प्रेक्षकांच्या मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता समांतर दोनची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली आहे. दरम्यान आता या वेब सिरीजचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे, तसेच याचा ट्रेलर 21 जूनला येण्याची माहिती आता देण्यात आलेली आहे.

अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाने सजलेली गुढ कथा आता अधिकच रंगतदार होणार आहे. तेजस्विनीने टिझर शेअर करताना दोन काळ, दोन व्यक्ती, एक रहस्य.. पहा पुढे काय घडणार कुमारच्या आयुष्यात ! असा कॅप्शन देत टिझरची झलक शेअर करत रसिकांच्या मनात उत्कंठा आणखीन वाढवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

RELATED ARTICLES

Most Popular