26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriशिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी भैरीबुवाला साकडे

शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी भैरीबुवाला साकडे

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला गाऱ्हाणे घालत उद्धवजींना - उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.

शिवसेनेचे वाढदिवसानिमित्त रत्नागिरीतील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला गाऱ्हाणे घालत उद्धवजींना – उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली. तालुक्यातील अनेक मंदिरांमध्ये अशाप्रकारे उद्धवजींसाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रेमाने देवाला साकडे घातले आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचरणी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, जेष्ठ शिवसैनिक तथा शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, श्रीकृष्ण चव्हाण, महेश पत्की, युवासेना तालुका अधिकारी प्रसाद सावंत.

महिला शहर संघटक सौ. मनीषा बामणे, विभागप्रमुख, सलील डाफळे, प्रकाश गुरव, संजय शिंदे, राजन शेटे प्रशांत सुर्वे, माजी विभागप्रमुख साजिद पावसकर, रिक्षा सेना उपजिल्हा संघटक श्री. अविनाश कदम, माजी नगरसेविका रशिदा गोदड, दिलावर गोदड, महिला उपशहर संघटिका उन्नती कोळेकर युवासेना शहर अधिकारी, आशिष चव्हाण, शाखाप्रमुख अभय गुरव, शशी आलीम, राजू नेरकर मौलवी नदाफ, पाटील मॅडम, निधी शिवलकर, पिंटया कोळी, पारस साखरे, सुनील संकपाळ, स्वराज साळुंखे, आणि शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, रिक्षासेना पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular