28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriरत्नागिरीत आज क्षत्रिय मराठा मंडळची बैठक

रत्नागिरीत आज क्षत्रिय मराठा मंडळची बैठक

मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या जाहीर निषेधार्थ.

जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या जाहीर निषेधार्थ व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता सकल मराठा सम जाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त मराठा बंधू भगिनींनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील गोडबोले स्टॉप येथील सिद्धिविनायक रेसेडींसीमध्ये क्षत्रिय मराठा मंडळाच्या कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी ०७०२०३५७०३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular