25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunमांडवी आणि कोकणकन्याच्या डब्यांच्या संरचनेत बदल

मांडवी आणि कोकणकन्याच्या डब्यांच्या संरचनेत बदल

एक्सप्रेसचे २ स्लीपरचे डबे कमी करून त्या ऐवजी २ इकॉनॉमी थ्री टायर वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहेत.

कोकण म ागर्गावरून धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेससह सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत १ फेब्रुवारीपासून बदल करण्यात आला जाहे. या दोन्ही एक्सप्रेसचे २ स्लीपरचे डबे कमा करून त्या जागी इकॉनॉमी २ थ्री टायर वातानुकूलित डबे जोडण्यात आल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. या नव्या कायमस्वरूपी बदलाचा कोकणातील सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. स्लीपर श्रेणीचे तिकीट मिळणे आता कठीण होणार हेि. १०१०३/१०१०४ क्रमांकाची मांडवी एक्सप्रेस व २०१११/२०११२ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचे २ स्लीपरचे डबे कमी करून त्या ऐवजी २ इकॉनॉमी थ्री टायर वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहेत.

यापूर्वी दोन्ही एक्सप्रेसना ११ स्लीपरचे डबे होते. त्यानंतर एक्सप्रेस ९ स्लीपर श्रेणीच्या डब्यांच्या धावत होत्या. त्यातही आणखी २ डब्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे कोकणवासियांची मोठी गैरसोयच होणार असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. कोकण मार्गावरून नियमितपणे धावणारी व कोकणवासियांच्या हक्काची मांडवी एक्सप्रेस नेहमीच खचाखच गर्दीने धावत असते.

सण-उत्सव कालावधीत दोन्ही एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांना अक्षरशः रेटारेटीचाच प्रवास करावा लागतो. कोकणवासियांची दोन्ही एक्सप्रेस एक्सप्रेसच्या जनरल डब्यांसह स्लीपर गाड्यांना भरभरून पसंती मिळत आहे. श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करण्यास पसंती रेल्वे प्रशासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत असतात. मात्र, स्लीपर श्रेणीच्या २ देण्यातही दोन्ही एक्सप्रेस सरसच ठरल्या. डब्यांमध्ये कपात करण्यात आल्याने सामान्य प्रवाशांना मोठा फटका सोसावा लणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular