27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeCareerसिंधुदुर्गमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

सिंधुदुर्गमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख २२ ते २४ फेब्रुवारी २०२२ आहे.

सिंधुदुर्ग येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह, वर्कशॉप मॅनेजर, स्पेअर पार्ट्स इन्चार्ज, डेटा एन्ट्री, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, आईस पार्लर वर्कर, अकाउंटंट, सिक्युरिटी गार्ड पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय सिंधुदुर्ग ऑनलाईन रोजगार मेळावा ३ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख २२ ते २४ फेब्रुवारी २०२२ आहे.

पदाचे नाव – सेल्स एक्झिक्युटिव्ह, वर्कशॉप मॅनेजर, स्पेअर पार्ट्स इन्चार्ज, डेटा एन्ट्री, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, आईस पार्लर वर्कर, अकाउंटंट, सिक्युरिटी गार्ड

पदसंख्या – ३२+ पदसंख्या

शैक्षणिक पात्रता –

१० वी/ १२ वी/ पदवीका/ पदवीधर

भरती – खासगी नियोक्ता

अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी

राज्य – महाराष्ट्र

विभाग – मुंबई

जिल्हा – सिंधुदुर्ग

Apply Online

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख २२ ते २४ फेब्रुवारी २०२२

https://rojgar.mahaswayam.gov.in/ यासंकेतस्थळावर आपली नोंदणी करून आपण ऑनलाइन जॉबसाठी रजिस्टर करू शकता. अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular