29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeCareerहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी“ पदाच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी“ पदाच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२२ आहे.

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी

पदसंख्या – १०० जागा

शैक्षणिक पात्रता – Engineering

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा –  १८ ते २५ वर्षे

वेतन श्रेणी – रु. २५,०००/-

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

२८ फेब्रुवारी २०२२

वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुंबई रिफायनरी कार्यालयाच्या पत्त्यावर मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

मार्च २०२२ मध्ये नियोजित केलेल्या मुलाखतीसाठी बोलावल्या जाणार्‍या उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे. अभियांत्रिकी पदवीचे शैक्षणिक निकाल आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) वेब पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.

Apply Online Here

अर्जाच्या विहित नमुन्यासह तपशीलवार जाहिरात

www.hindustanpetroleum.com

या संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे.

PDF जाहिरात

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular