28.1 C
Ratnagiri
Wednesday, June 7, 2023

रत्नागिरीच्या समुद्रातून जाताना पकडलेल्या बोटीतील १,८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू

रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त...

अरबी समुद्रात चक्रीवादळ कोकणासह मुंबईला फटका?

मान्सून मालदीवसह दक्षिण भारत व पश्चिम श्रीलंकालगत...
HomeKokanएस.टी. कंडक्टरचा प्रामाणिकपणा

एस.टी. कंडक्टरचा प्रामाणिकपणा

एस. टी. बसमध्ये सीटवर पडलेला प्रवाशाचा मोबाईल कंडक्टर एस. ए. सावर्डेकर यांनी संबंधित प्रवाशाला परत करत प्रामाणिकपणा दाखविला.शमा पाटणकर ही व्यक्ति देवरुख नरदेवाड़ी असा प्रवास करत असताना मोबाइल विसरली. बस वस्तीला आल्यावर त्या मोबाइल वर एक कॉल आला आणि त्यावेळी बसचे कंडक्टर एस. ए. सावर्डेकर आणि ड्राइवर डी. व्ही. शिंदे यांच्या ही बाब लक्षात आली.. त्यांनी त्वरित कॉल उचलला आणि त्यानंतर कॉल वरील व्यक्तिच्या साहाय्याने ज्या व्यक्तिचा मोबाइल हरवला त्या व्यक्तिला तो परत केला.

RELATED ARTICLES

Most Popular