21.1 C
Ratnagiri
Sunday, December 21, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeChiplunचिपळूण शहरातील अंतर्गत कामाला पालकमंत्र्यांनी दिला इतक्या कोटीचा निधी

चिपळूण शहरातील अंतर्गत कामाला पालकमंत्र्यांनी दिला इतक्या कोटीचा निधी

चिपळूण शहरातील अनेक विभागतील विकासकामांच्या काम यासाठी रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ३.२५ कोटीचा निधी दिला आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला आहे.शहरातील खंड, पेठमाप, उक्ताड आणि बाजारपेठ विभागाला भरघोस निधी मिळाला आहे, अशी माहिती शहरप्रमुख मोहंमद फकीर यांनी दिली माहिती. यावेळी त्यांच्यासोबत शहर समन्वयक अंकुश आवले उपस्थित होते. शहरातील अंतर्गत कामासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने पालकमंत्री ना. उदय सामंत आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular