27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeCareerमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट मध्ये विविध 1501 पदांसाठी भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट मध्ये विविध 1501 पदांसाठी भरती

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.

माझगाव डॉकमध्ये Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. या कंपनीत कुशल, अकुशल आणि अकुशल स्पेशल ग्रेड अशा प्रकारच्या एकूण १५०१ नॉन एक्झिक्युटिव पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. Mazagon Dock Recruitment 2022 (Mazagon Dock Bharti 2022) for 1501 Non-Executive Posts कंपनीने यासंदर्भातली जाहिरात दिली आहे. इच्छुक उमेदवार ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरू झाली आहे.

जाहिरात क्रमांक : 

MDL/HR-REC-NE/94/2022

पदाचे नाव – नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (AC. रेफ मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, पेंटर, मशीनरी, डिझेल कम मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,  मशीनरी (कुशल), कनिष्ठ क्यूसी इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, प्लॅनर एस्टिमेटर, स्टोअर कीपर, सेल मेकर, युटिलिटी हँड-सेमी-कुशल, फायर फायटर, सेफ्टी इन्स्पेक्टर, सेफ्टी शिपाई, डेक क्रू क्लास, मास्टर)

अधिकृत वेबसाईट www.mazagondock.in

पद संख्या – १५०१ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

अर्ज शुल्क

सामान्य/ OBC/ EWS – रु. 100/-
[SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख

२५ जानेवारी २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख

०८ फेब्रुवारी २०२२

Notification Link

RELATED ARTICLES

Most Popular