रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार, लोकसभेतील शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते आणि शिवसेना सचिव विनायक राऊत हे सोमवार दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे ऑक्टोबर सोमवार दि. १६ २०२३ रोजी पहाटे ०५.३० वा. कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईवरुन रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण पहाटे ०५.४५ वा. शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथे आगमन व राखीव सकाळी ०९.३० वा. शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथून वांद्री ता.संगमेश्वरकडे प्रयाण सकाळी १०.०० वा. वांद्री भंडारवाडी नवरात्रोत्सव मंडळाला भेट.
सकाळी ११.०० वा. तळेकांटे रेवाळेवाडी येथील झालेल्या भूस्खलन भागाची पाहणी दुपारी १२.०० वा. संगमेश्वर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी बैठक (स्थळ : पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवली, देवरुख ता. संगमेश्वर) दुपारी ०२.०० वा. देवरुख शहरातील नवरात्रोत्सव मंडळांना भेटी. सायं. ०४.०० वा. संगमेश्वर बाजारपेठ भंडारवाडी येथील निनावे मंदिर भेट सायं. ०४.३० वा. धामणी आदर्श केंद्रीय शाळा नं. १ या शाळेच्या वर्गखोलीच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती. सायं. ०४.४५ वा. धामणी घाणेकरवाडी, गवळवाडी, जोगळेवाडी रस्ता डांबरीकरण करणे कामाच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती. सायं. ०५.०० वा. धामणी बाजीबुवा मंदिर येथे नवरात्रौत्सवानिमित्त भेट. सायं. ०५.३० वा.
गोळवली ग्रामदेवता मंदिर येथे भेट सायं. ०६.०० वा. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री तथा विधानपरिषद आमदार उध्दव ठाकरे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून मौजे चिखली पंडववाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचा भूमिपूजन समारंभ सायं. ०७.०० वा. कडवई ग्रामदेवता वरदान देवी मंदिर येथे नवरात्रौत्सवानिमित्त भेट. रात्रौ. ०७.३० वा. तुरळ येथील गावदेवी मंदिर भेट व पराग चंद्रकांत देसाई याची भारतीय सैन्य दलात भरती झाल्याबद्दल सत्कार समारंभ रात्रौ.०८.१५ वा. धामापूर गुरववाडी येथील नवसारी मंदिर देवी दर्शन रात्रौ ०९.०० वा. मुरडव ग्रामदेवता मंदिर भेट. रात्रौ १०.३० वा. शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे आगमन व मुक्काम.