29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यात ७५ गावे धोकादायक अतिवृष्टीच्या काळात केले जाणार सर्वेक्षण

रत्नागिरी जिल्ह्यात ७५ गावे धोकादायक अतिवृष्टीच्या काळात केले जाणार सर्वेक्षण

अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात अनेकवेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ७५ गावे ही धोकादायक असून त्याठिकाणी पावसाळयात विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ७५ गावांमध्ये दरडी कोसळणे, जमिनीला भेगा पडणे असे प्रकार घडण्याची वाट शक्यता आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धोकादायक ठरलेल्या गावाची एक यादी तयार करण्यात आली आहे. ही गावे संभाव्य धोकादायक ठिकाण म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावामध्ये अतिवृष्टीच्या काळात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

धोकादायक गावामध्ये संगमेश्वर ओझरे बु., निनावे, निवधे, बामणोली, आंगवली, मुर्शी, दख्खीन कसबा, सासरन कोळंबे, नायरी, निवे खुर्द, अणदेरी, कुळये, तळे, मिऱ्या रत्नागिरी कोल्हापूर रस्ता राष्ट्रीय म हामार्ग १६६. चिपळूण-मौजे तिवरे गावठाण व तिवरे फणसवाडी, मौजे तिवडी येथील उगवतवाडी, राळेवाडी, भटवाडी, कादवड धनगरवाडी, राधानगर, स्वयंदेव व कळकवणे धनगरवाडी, दापोली- ओणगवसे, झगडेवाडी ते गुडघे मारुती मंदिर, मौजे आंसुद, गणेशवाडी, मौजे भडवळे शिंदेवाडी, भडवळे देऊळवाडी, मौजे पांगरीतर्फे हवेली गुरववाडी, दापोली ते बुरोंडी रस्त्यावर, मौजे लाडघर, सागर सावली हॉटेल, खेड-जामगे मोरेवाडी, भेडीवाडी, साखरोली, भुवडवाडी, मोरेवाडी, बोरघर, कातकरवाडी, कशेडी, ओझरेवाडी, कातळपवार वाडी, खवटी तानाची वाडी, वीरमणी बौध्दवाडी, वरचीवाडी, खालचीवाडी, कोळीवाडी, आंबवली, बाऊलवाडी, धनगरवाडी, सणगर धनगरवाडी, वाडी, बौध्दवाडी, आंबेवरवाडी, लिंगायतवाडी, देऊळवाडी

दंगेवाडी, विकासनगर, धनगरवाडी, तिसंगी बर्गे मांडवे कोसंबवाडी, खोपी धनगरवाडी, शिरगाव शिंदेवाडी, रोहिदास वाडी, शेर्डी धनगर पायरवाडी, केळणे भोसलेवाडी, धामणंद गणपतीवाडी, पोसरे खुर्द, कातकरवाडी, पोसरे बु. सडेवाडी, साखर ब्राह्मणवाडी, चौतीचीवाडी, धनगरवाडी, मुसाड, जावळी गावठाण, सोपर्ली देऊळवाडी, तळवट जावळी, बौध्दवाडी, तळवट खेड बौध्दवाडी, चोरवणे, धनगरवाडी, कावणे धनगरवाडी, पंधरागाव विभागातील चोळवणे शिंदेवाडी, गुहागर घरटवाडीतर्फे वेलदूर, नवगाव, सिध्देश्वरनगर, नवानगर, विठ्ठलवाडी, धोपावे, तरीबंदर, गुरववाडी, कोळीवाडी तर्फे चाळकेवाडी तर्फे धोपावे, तेटले, पेड १ १ अंजनवेल,भोईवाडी, पालशेत, आगरीमंदिर, रस्ता, चिरबंदर, वाडीखाते, सावरपाटी, हेदवी, पालशेत-तवसाळ परचुरी, परखचुरी डाफळेवाडी रस्ता, आंबरेखुर्द ब्राह्मणवाडी रस्ता, आंबरे पाचोरी आंबेरेवाडी, पाचेरी आगार, काजोळकरवाडी रस्ता, कोंडवाडी, भातगाव मासू आंबरे, असोले भातगाव रस्ता, काजूर्ली कुंभारमळा, असोरेघाटी, शीर महालक्ष्मी रस्ता, वडद बौध्दवाडी, भातगाव तिसंग सुवरेवाडी रत्नागिरी शीळ, गोळप माळेवाडी, मौजे धामणसे मोरेवाडी, मौजे चवे या गावांचा समावेश आहे..

RELATED ARTICLES

Most Popular