25.3 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeCareerसीमा रस्ते संघटना भरती २०२२

सीमा रस्ते संघटना भरती २०२२

Border Roads Organization General Reserve Engineer Force Recruitment 2022

पदाचे नाव: ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, एलडीसी, एसकेटी, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, डीव्हीआरएमटी, वेह मेक, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, एमएसडब्ल्यू डीईएस, एमएसडब्ल्यू मेसन, एमएसडब्ल्यू ब्लॅक स्मिथ, एमएसडब्ल्यू कुक, एमएसडब्ल्यू मेस वेटर आणि एमएसडब्ल्यू पेंटर.

रिक्त पदे: १२९ पदे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जून २०२२

अर्ज पाठवण्याचा पत्ता: कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे – ४११०१५.

अधिकृत वेबसाईट – http://bro.gov.in/

शैक्षणिक पात्रता –

  • ड्राफ्ट्समन – १२ वी सायन्स पास
  • स्टेनो बी – १२ वी पास + ८० wpm स्टेनोग्राफी आवश्यक
  • एलडीसी – १२ वी पास + ३५ wpm इंग्लिश / ३० wpm हिंदी कॉम्प्यूटर टायपिंग आवश्यक
  • एसकेटी – १२ वी आणि स्टोअर कीपिंग अनुभव
  • ऑपरेटर कम्युनिकेशन – १० वी पास+ वायरलेस ऑपरेटर किंवा आयटीआय धारक रेडियो मेकॅनिक सर्टिफिकेट
  • पर्यवेक्षक सिफर- बीएससी + क्लास १ कोर्स पास
  • MSW नर्सिंग असिस्टंट – १२ वी पास बायोलॉजी विषयासह
  • डीव्हीआरएमटी, वेह मेक,  इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, एमएसडब्ल्यू डीईएस, एमएसडब्ल्यू मेसन, एमएसडब्ल्यू ब्लॅक स्मिथ, एमएसडब्ल्यू कुक, एमएसडब्ल्यू मेस वेटर आणि एमएसडब्ल्यू पेंटर – या सर्व पदांसाठी १०वी पास शिक्षण मर्यादा आहे.

भरती प्रक्रिया –

लेखी परीक्षा

शारीरिक कार्यक्षमता परीक्षा

कागदपत्रे तपासणी

मेडिकल तपासणी.

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून घेणे.

RELATED ARTICLES

Most Popular