32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरीत कोरोनाचा विळखा - ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

रत्नागिरीत कोरोनाचा विळखा – ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. बुधवारी कोरोनाचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर जाऊन पोहचली आहे. तर मागील तीन महिन्यात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.कोरोना रोगांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी नऊ नवे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. या रुग्णांना ठेवण्यात आले आहे तर सहा वालावलकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. तीन रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून मुंबईत उपचारासाठी दाखल झाला आहे.

आरोग्य विभागात दिलेल्या माहितीनुसार एक रुग्ण कोरोना त्या पॉझिटिव्ह सापडला होता. रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. फेब्रुवारी महिन्यात चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. तर मार्च महिन्यात तब्बल ६५ रुग्णकोरोना पॉझिटिव सापडले होते. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा व्हेरिएंट आहे का हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. या रुग्णांचे अहवाल नव्या व्हेरिएंटचे येण्याची शंका आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular