23.8 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही - एम देवेंदर सिंह

रत्नागिरीमध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही – एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. 22 (जिमाका)- जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular