26.5 C
Ratnagiri
Sunday, February 15, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeSportsश्रीलंकेला तिसरा धक्का, रियान परागला दुसरे यश

श्रीलंकेला तिसरा धक्का, रियान परागला दुसरे यश

अर्शदीप सिंग आणि केएल राहुलच्या जागी या दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना कोलंबो येथे खेळवला जाईल. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात यजमान श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला तर श्रीलंकेच्या संघाने दुसरा सामना 32 धावांनी जिंकला.

या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी, भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत ज्यामध्ये ऋषभ पंत दीर्घ कालावधीनंतर परतला आहे आणि रायन परागला पदार्पणाची संधी मिळाली आहे. अर्शदीप सिंग आणि केएल राहुलच्या जागी या दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular