26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriमहिला रुग्णालयाचा वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापर

महिला रुग्णालयाचा वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापर

महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरणे ही जनतेची फसवणूक आहे.

पहिले महिला रुग्णालय रत्नागिरीत झाले. कोरोना काळात या रुग्णालयाचा चांगला फायदा झाला; परंतु आता महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरणे ही जनतेची फसवणूक आहे. उद्दिष्टाला बगल देऊन वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे, असा आरोप ठाकरे शिवसेनेचा जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी केला. खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत पुनसकर म्हणाले, नदिड जिल्हा रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी बैठक घेतली.

यामध्ये त्यांनी वारंवार आमच्या पक्षनेतृत्वावर नाव न घेता टीका केली; पण तेव्हा कोरोनाचे संकट गंभीर होते. सर्व काही थांबले होते. लोकांना रोजगार मिळत नव्हता. त्यासाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular