29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriसंगमेश्वरमध्ये मुलीवर अत्याचार करुन डोंबिवलीत लपलेल्या आरोपीला अटक

संगमेश्वरमध्ये मुलीवर अत्याचार करुन डोंबिवलीत लपलेल्या आरोपीला अटक

सध्या आरोपीला संगमेश्वर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास ते करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये एका मुलीवर अत्याचार केल्यानंतर गेले ९ महिने डोंबिवलीत लपून राहिलेल्या आरोपीच्या मुसक्या कल्याण क्राईम बँच युनिटच्या पोलिसांनी आवळल्या असून अधिक तपासासाठी आरोपीला संगमेश्वर पोलिसांच्या हाती सुपूर्त केले आहे. अधिक माहिती देताना पोलिसांनी पत्रकारांना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये एका मुलीवर अत्याचार केल्यानंतर गेले ९ महिने डोंबिवलीत लपून राहिलेल्या आरोपीच्या मुसक्या कल्याण क्राईम बँच युनिटच्या पोलिसांनी आवळल्या असून अधिक तपासासाठी आरोपीला संगमेश्वर पोलिसांच्या हाती सुपूर्त केले आहे.

अधिक माहिती देताना पोलिसांनी पत्रकारांना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये एका मुलीवर अत्याचार केल्यानंतर गेले ९ महिने डोंबिवलीत लपून राहिलेल्या आरोपीच्या मुसक्या कल्याण क्राईम बँच युनिटच्या पोलिसांनी आवळल्या असून अधिक तपासासाठी आरोपीला संगमेश्वर पोलिसांच्या हाती सुपूर्त केले आहे. अधिक माहिती देताना पोलिसांनी पत्रकारांना सांगितले की, काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक दुर्घटना घडली होती. एका मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केला.

संगमेश्वर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संगमेश्वर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली. मात्र दुसरा आरोपी पसार झाला होता. त्याचा शोध सुरु होता. मात्र गेले ९ महिने तो पोलिसांना सापडला नाही. प्रेम शिंदे असे या आरोपीचे नाव होते. कल्याण गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला हा संशयित आरोपी डोंबिवलीजवळ उंबार्ली गावातील एका चाळीत राहत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याअन्वये सापळा लावण्यात आला आणि त्यात प्रेम शिंदेला अटक करण्यात यश मिळाले.

सध्या आरोपीला संगमेश्वर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास ते करत आहेत. असे कल्याण गुन्हा अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पत्रकारांना सांगितले. तालुक्यात एक दुर्घटना घडली होती. एका मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. संगमेश्वर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संगमेश्वर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली. मात्र दुसरा आरोपी पसार झाला होता. त्याचा शोध सुरु होता. मात्र गेले ९ महिने तो पोलिसांना सापडला नाही. प्रेम शिंदे असे या आरोपीचे नाव होते.

कल्याण गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला हा संशयित आरोपी डोंबिवलीजवळ उंबार्ली गावातील एका चाळीत राहत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याअन्वये सापळा लावण्यात आला आणि त्यात प्रेम शिंदेला अटक करण्यात यश मिळाले. सध्या आरोपीला संगमेश्वर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास ते करत आहेत. असे कल्याण गुन्हा अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पत्रकारांना सांगितले. तालुक्यात एक दुर्घटना घडली होती. एका मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. संगमेश्वर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

संगमेश्वर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली. मात्र दुसरा आरोपी पसार झाला होता. त्याचा शोध सुरु होता. मात्र गेले ९ महिने तो पोलिसांना सापडला नाही. प्रेम शिंदे असे या आरोपीचे नाव होते. कल्याण गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाला हा संशयित आरोपी डोंबिवलीजवळ उंबार्ली गावातील एका चाळीत राहत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याअन्वये सापळा लावण्यात आला आणि त्यात प्रेम शिंदेला अटक करण्यात यश मिळाले. सध्या आरोपीला संगमेश्वर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास ते करत आहेत. असे कल्याण गुन्हा अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular