24.1 C
Ratnagiri
Monday, January 12, 2026

खेड मतदार संघाची होणार लवकरच पुनर्रचना शिवसेना नेते रामदास कदम

२००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा पुनर्रचीत...

रत्नागिरी शहरात क्रांतीनगर येथे कचरा डेपोत सापडले नवजात जिवंत अर्भक

रत्नागिरी शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला...

रत्नागिरीत जाकादेवी परिसरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथे एका विहिरीत...
HomeRatnagiriग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण ऑनलाईनकडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे, असे पत्र उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी तहसीलदारांना पाठविले आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular