23.4 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeDapoliजालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान

जालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान

सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

दापोली चहराजवळ असलेल्या जालगाय बाजारपेठेत वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. प्रचंड गडगडाट होत असताना अचानक वीज पडली. या वीजेच्या फटक्यामुळे सहा ग्रामस्थांचे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी तलाठी बोरसे, पोलीस पाटील धीरज कदम आणि कोतवाल अनिकेत पाटे पांनी पंचनामा केला असून, झालेल्या नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सुजय मेहता, अरविंद तलाठी आणि महेंद्र खेठ यांचे इन्कर्टर जळाले. चंद्रशेखर बुटाला पांचा टीव्ही आणि इन्व्हर्टर नष्ट, सूर्यकांत आपटे यांच्या चार पंख्यांचे नुकसान, संदीप तबाठी यांच्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे नुकसान, एका काजू फॅक्टरीतील ड्रापर जळाला, केतन आपटे यांच्या घरातीत दृन्हर्टर व पॅनल हाईट्स जळून खाली पडते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, ऐन दिवाळीच्या बौडावर झालेल्या या मोठ्या नुकसानीने गावक-यांचा उत्साह मावळता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular