25.2 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedतुर्भे येथील गरीब महिलांना गृहोपयोगी साहित्य वाटप

तुर्भे येथील गरीब महिलांना गृहोपयोगी साहित्य वाटप

या वाटपामुळे महिला संकल्प सामाजिक सेवाभावी संस्थेला धन्यवाद देत आहेत.

मनुश्यातील सुपुत्र आणि संकल्प सामाजिक स्वंयसेवी संस्थेच्यावतीने दीपावतीनिमित्त सेक्टर नंबर २९, तुभे, नवी मुंबई येथील गरीब महितांना ३०० गरीब व गरजू महिलांना दोन किलो रखा, दोन किलो मैदा, एक कित्तो साखर, एक किलो डालडा आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सीए नवी मुंबईचे श्री एम. ए. शेट्टी, डॉ. राजेश आतुरकर, (आर.एम.ओ. नवी मुंबई महानगरपालिका, वाशी, पांचे हस्ते संपोजक अशोक सकपाळ गांचे उपलिन्तीत करण्यात आले. दीपावतीनिमित्त गेली २९ वर्ष हे वाटपाचे काम गरजु आणि गरीब महिलांना करून त्यांना आनंदात दीपावलीचा सण साजरा करण्यात संस्था सिंहाचा वाटा उचलत आहे.

या वाटपामुळे महिला संकल्प सामाजिक सेवाभावी संस्थेला धन्यवाद देत आहेत. तर हा वाटपाचा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीतून समाजोपयोगी असा राबविण्याचे काम संस्था अखंडपणे करून सामाजिक चळवळ सुरू ठेवत आहे. हा वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश सकपाळ, शांताराम धनावडे, दचा देसाई, भानुदास गायकवाड, संतोष कांबळे, अनिल सकपाळ, कैलास सकपाळ, कार्तिक आंबवले, सुरेश जाधव, सतीश मस्तुद, योगेश सकपाळ आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular